अहमदनगर मनपा विरोधातील याचिका फेटाळली !

Ahmednagar News:जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल करत चुकीची माहिती प्रसिद्धीला देऊन न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा करणारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी ही याचिका फेटाळली आहे. कचरा संकलन प्रकरणात महापालिकेची फसवणूक झाल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर महापालिकेच्या वतीने वर्तमानपत्रांमधून खोटी माहिती देऊन … Read more

अहमदनगरमध्ये वृक्षतोड पडणार महागात, होणार मोठा दंड

Ahmednagar News : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुधारणा केलेल्या कायद्याची आता अहमदनगर शहरातही कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा दंड होणार आहे. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या उंचीच्या ५ हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. वृक्ष … Read more

कचर्‍यासाठी मनपाकडून बुरूडगाव डेपो ऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरू

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  संपूर्ण नगर शहराचा कचरा बुरूडगाव डेपोमध्ये आणला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. शहरातील संपूर्ण कचरा बुरूडगावमध्ये न टाकता पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला होता. यामुळे आता मनपाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(AMC News) बुरूडगावच्या ग्रामसभेत महापालिकेला शहरातील कचरा बुरूडगाव डेपोत टाकू न … Read more

अरे बापरे! महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विकला मनपाच्या हक्काचा भूखंड

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  महापालिकेचा हक्काचा ४४ गुंठ्याचा ओपन स्पेस महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायकाशी हात मिळवणी करून ओपन स्पेसचा रिवाईस प्लॅन तयार करून मंजुरी घेतली आहे व हा भूखंड महापालिका अधिकाऱ्यांने त्या बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला.(AMC News)  या भागातील रहिवाशांच्या हक्काचा ओपन स्पेस असताना या अधिकाऱ्याने महापालिकेच्या हक्काच्या जागेत मोठा भ्रष्टाचार केला … Read more

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? पहा काय म्हणाले पालकमंत्री मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तिस-या लाटेचा,ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे.(Corona Third Wave)  असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी … Read more

अमरधाम येथील वाढीव गाळे ठराव बेकायदेशीर; डॉ. चिपाडे यांनी दिले आयुक्तांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- अमरधामच्या जागेभोवती गाळ्यांची संख्या वाढविण्यापेक्षा येथे सुशोभीकरण करून दिवाबत्ती आणि इतर आवश्यक सुविधा देण्याबाबत मागणी करणारे महत्वाचे निवेदन डॉ. योगेश रमेश चिपाडे (अध्यक्ष, इंद्रायणी प्रतिष्ठान) यांनी दिले आहे.(amc news) आयुक्त शंकर गोरे यांना याबाबतचे निवेदन देतानाच याबाबत ठोस कार्यवाही करून स्थायी समितीचा बेकायदेशीर तातडीने रद्द न केल्यास महापालिका … Read more

‘त्या’ लसीकरणाच्या बोगस प्रमाणपत्राबाबत मनपा आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- शहरातील सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे एक तक्रार केली होती. यामध्ये लसीकरण केंद्रावर लस न घेता प्रमाणपत्र दिले जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला होता.(amc news)  आता याच प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आता या सर्व प्रकरणाची तात्काळ मनपा आयुक्त शंकर … Read more

जनतेला सुविधा देऊ न शकणारी ही महानगरपालिका नसून महानरकपालिका आहे

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- शहरातील काही परिसरात गेल्या काही दिवसांपासून अतिशय दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालना बाहेर गढूळ पाण्याची पूजा मांडून अनोखे आंदोलन केले.(amc news) यावेळी नागरिकांना सुविधा देण्यास असमर्थ असलेल्या मनापा अधिकार्‍यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात … Read more