शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी समोर, नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना तिकीट मिळाले का ?

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : सध्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे ते आता प्रचाराला देखील लागले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळण्याची आशा आहे त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ठाकरे गट, शिंदे गट, अजित … Read more

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पारनेरचे आमदार निलेश लंके खासदारकीसाठी हवेत, पण……

Nilesh Lanke

Nilesh Lanke : गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके चर्चेत आले आहेत. ते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी आधीच तयारी देखील सुरू केलेली आहे. आता ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील आणि नगर दक्षिण मधून तुतारी फुंकणार अशा चर्चा आहेत. पण, याबाबत अजूनही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली … Read more

निलेश लंके यांच्या हातात ‘घड्याळ’ की ‘तुतारी’ ? लंके म्हणतात, साहेब…..

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरच्या राजकारणात निलेश लंके यांच्या घरवापसीच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. निलेश लंके हे सध्या महायुतीमधील अजितदादा यांच्या गटात आहेत. पण, पारनेरचे आमदार निलेश लंके हे लवकरच पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात जाणार अशा चर्चा आहेत. या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्या तरी देखील या चर्चांना … Read more

‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात’ प्रवेश घेणार आहात का ? निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके चर्चेत आले आहेत. आमदार निलेश लंके सध्या अजितदादा यांच्या गटात सहभागी असून ते महायुतीचा एक भाग आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके अजितदादांना सोडचिट्टी देतील आणि पुन्हा एकदा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत. … Read more

निलेश लंके यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार ? अमोल कोल्हे यांच्या ‘त्या’ विधानाने भुवया उंचावल्या

Nilesh Lanke

Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण अधिक ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा अशा या दोन जागा. या दोन्ही जागांपैकी नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत … Read more