शरद पवारांचा ‘हा’ भिडू महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा राहील ? शरद पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

Sharad Pawar News

Sharad Pawar News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा तारखांची घोषणा केली आहे. यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये सध्या … Read more

ठरलं ! श्रीगोंदा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून ‘हा’ उमेदवार फायनल

Shrigonda Sharad Pawar Candidate

Shrigonda Sharad Pawar Candidate : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला मात्र लोकसभा निवडणुकीत चांगली जबरदस्त कामगिरी करता आली आहे. यामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे. आता दोन्हीही गट आगामी विधानसभा निवडणुकांसाठी … Read more

निवडणुकीआधी शरद पवार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यास उत्सुक, पत्र लिहून भेटीची वेळ मागितली, भेट घेण्याचे कारण काय ?

Maharashtra Politics Sharad Pawar And Eknath Shinde News

Maharashtra Politics Sharad Pawar And Eknath Shinde News : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून धडा घेत विधानसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडीने देखील गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. अशातच … Read more

पवार साहेब आजचे शिवाजी, आपण मावळे होऊ अन दिल्ली ताब्यात घेऊ ! पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विधानाची चर्चा

Sharad Pawar News

Sharad Pawar News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि नेते निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. महायुती मधील मित्र पक्षांनी आणि महाविकास आघाडी मधील मित्र पक्षांनी काही जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. … Read more

Sharad Pawar Net Worth: शरद पवारांची एकूण संपत्ती किती ? पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Sharad Pawar Net Worth:  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या 24 वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते मात्र आता त्यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्याची संधी मला दीर्घकाळ मिळाल्याचे … Read more