Sharad Pawar Net Worth: शरद पवारांची एकूण संपत्ती किती ? पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
Sharad Pawar Net Worth: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या 24 वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते मात्र आता त्यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्याची संधी मला दीर्घकाळ मिळाल्याचे … Read more