Sharad Pawar : माझ्या आईने मला जन्माच्या तिसऱ्याच दिवशी सभागृह दाखवले होते! शरद पवारांनी सांगितला तो किस्सा..

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक जुनी आठवण सांगितली आहे. काल जागतिक महिला दिन होता. महिला दिनानिमित्त राज्य महिला आयोगाने कार्यक्रमाच आयोजन करण्यात केले होते. यामध्ये शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक जुनी आठवण सांगितली. शरद पवार म्हणाले, माझ्या मातोश्री स्वातंत्र्य चळवळीत होत्या. यावेळी जिल्हा परिषद नव्हते, जिल्हा लोकल बोर्ड … Read more

Sharad Pawar : नागालँडमध्ये भाजपसोबत सरकारमध्ये का गेलात? शरद पवारांनी एकाच वाक्यात सांगितले कारण..

Sharad Pawar : नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचार करत असलेल्या शरद पवार यांनी मात्र नागालँडमध्ये मात्र भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. असे असताना आता शरद पवार यांनी यावर एक … Read more

Sharad Pawar : ब्रेकिंग! राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत सरकारमध्ये जाणार, शरद पवारांचा मोठा निर्णय…

Sharad Pawar : नुकत्याच नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचार करत असलेल्या शरद पवार यांनी मात्र नागालँडमध्ये मात्र भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. याठिकाणी या राज्यात सरकारच्या स्थिरतेला कुठलाही धोका … Read more

Sharad Pawar : ‘तो’ कारखाना विक्रीमागे शरद पवारांचा हात? अहमदनगरमध्ये दौऱ्याआधीच पवार- गो बॅकच्या घोषणा

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 10 मार्चला अहमदनगर दौऱ्यावर जाणार आहेत. असे असताना आता हा दौरा वादात सापडला आहे. याचे कारण म्हणजे पवार यांच्या या दौर्‍याला पारनेर कारखाना बचाव व पुर्नर्जीवन समितीने कडाडून विरोध केला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. जवळा येथे उद्धाटन व शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम … Read more

Sharad Pawar : देव, धर्म यापासून मी बाजूला असतो! 24 वर्षांनंतर शरद पवार देहूत…

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, देव, धर्म यापासून मी बाजूला असतो. पण माझ्या अंतःकरणात काही ठिकाणं आहेत. यामध्ये देहू आणि शेगाव यांसारखी काही ठिकाणं आहेत, असेही ते म्हणाले. शरद पवार तब्बल २५ … Read more

Chandrakant Patil : ‘चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे, तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा’

Chandrakant Patil : कसबा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. यावेळी पवार बोलत असताना त्यांनी शहाण्या माणसाबद्दल विचारा, असे सांगत शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून … Read more

Sharad Pawar : सातारा दौऱ्यावर असताना शरद पवारांना आलं रडू, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणात भल्याभल्यांना रडवतात. अनेकांचे राजकीय अस्तित्वच त्यांनी बंद केलं आहे. तर काहींना त्यांनी कुठंच कुठं नेऊन ठेवलं आहे. असे असताना आज शरद पवार यांनाच कार्यक्रमात रडू आल्याचे दिसून आले आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले शरद पवार आज सातारा दौऱ्यावर असताना साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांना … Read more

Sharad Pawar : शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, केले धक्कादायक आरोप..

Sharad Pawar : सध्या केंद्रीय तपास यंत्रणा या देशातील विरोधी पक्षांना टार्गेट करत आहे. यामुळे अनेक नेते अडचणीत आले असून याचा गैरवापर केला जात असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना … Read more

Sharad Pawar : शरद पवार यांनी सांगितला अमेरिकेतला अनोखा किस्सा, न्यूयॉर्कला गेल्यावर फोन आला, आणि..

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकता इंग्लिश मिडियम स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आजची मुलं शिक्षणानंतर पुढे जाऊन काय करतील याचा नेम नाही. मी न्यूयॉर्कला गेलो. तिथे मला फोन आला. आमच्या घरी जेवायला या. मी विचारले तुम्ही इथं कसं तर त्या मुलीने सांगितले आम्ही इथे … Read more

Nagaland Election Result : नागालँडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी मुसंडी, मिळणार विरोधी पक्षनेतेपद

Nagaland Election Result : काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात नागालँडमध्ये महाराष्ट्राच्या दोन पक्षांचा डंका वाजला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तिथं 7 तर केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपाइंने 2 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद देखील मिळू शकते. दरम्यान, नागालँडच्या 60 पैकी 40 जागा … Read more

Sharad Pawar : राष्ट्रपती राजवटीबाबत ‘ते’ विधान चेष्टेत केलं, आता शरद पवारांचा यू टर्न…

Sharad Pawar : 3 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी घडून आल्याचा दावा नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून मोठे राजकारण सध्या रंगले आहे. आता पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवटीची कोंडी फुटली असे शरद पवार म्हणाले होते. असे असताना आता मात्र आता हे वक्तव्य आपण तर मस्करीत केले असल्याचे सांगितले आहे. पहाटेच्या … Read more

Supriya Sule : सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री यावरून फडणवीस थेट पवारांनाच बोलले, म्हणाले, भावी पंतप्रधान…

Supriya Sule : सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. सर्वात आधी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर समोर आले आहेत. यामुळे हा प्रकार कोण करतंय असा प्रश्न अनेकांना पडत आहे. असे असताना … Read more

Sharad pawar : तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले, MPSC च्या विद्यार्थ्यांना पवारांनी दिल्या ‘त्या’ शुभेच्छा..

Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्णय लागू होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. यानंतर या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरले होते. त्यांनी देखील ट्विट केले आहे. ते म्हणाले, तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले … Read more

Devendra Fadnavis : “भाजपसोबत युती हवी होती, पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते”

Devendra Fadnavis : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होते. यावेळी ते म्हणाले की, ”शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते”, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. मी आधीच सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये हा त्यांचा एकमेव अजेंडा होता. शरद … Read more

Nilesh Lanke : निलेश लंकेंचे ठरलं? विखे पाटलांविरोधात लोकसभेला शड्डू ठोकणार

Nilesh Lanke : पुण्यात पोट निवडणूकीचा प्रचार सुरू असताना आता नगर जिल्ह्यात वातावरण तापू लागले आहे. याचे कारण म्हणजे, पक्षाचा आदेश आला तर नगरमधून खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे. यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ते म्हणाले, शेवटी पक्ष मोठा असतो. … Read more

Sharad Pawar : निवडणूक आयोगाचा गैरवापरच! शरद पवारांनी थेट उदाहरण देत भाजपला जागेवरच पकडले..

Sharad Pawar : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असलेली शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी याबाबत कसा गैरवापर केला जातोय ते सांगितले आहे. ते म्हणाले, शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांनी … Read more

Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली! अखेर शरद पवार यांनी तीन वर्षांनी केले मोठे वक्तव्य

Sharad Pawar : तीन वर्षांपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपथविधी घेतला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. असे असताना याबाबत नंतर कोणी काहीच बोलले नव्हते. असे असताना आता अनेक नेते वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट … Read more

Sharad Pawar : शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली! भाजपच्या माजी मंत्र्यांचा कशी फोडली तेच सांगितले..

Sharad Pawar : भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचे काम केले, संजय राऊतांनी यावरही बोलावे, असेही ते म्हणाले. संजय राऊत सकाळ, दुपार, संध्याकाळ फडफड करत असतात. त्यांनी शिवसेनेला पहिल्यांदा कोणी फोडण्याचा … Read more