अहमदनगर ब्रेकिंग : धडक एवढी जोरात की इंजिनसह प्रवासीही बाहेर फेकले, दोघे ठार ! पहा कोठे झाला अपघात

Ahmednagar News:भरधाव वेगाने जाणारी मालट्रक आणि कार यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. कारचे इंजिन निखळले गेले आणि आत बसलेल्या तीन तरुणांसह बाहेर फेकले गेले. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे. नगर-सोलापूर रोडवर सोमवारी दुपारी मांदळी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात शरद शोभाचंद पिसाळ (वय ३२), निळकंठ … Read more