Coin Of Shri Rama: आले आता प्रभू श्रीरामांचे प्रतिकृती असलेले सोन्याचे नाणे! वाचा किती आहे या नाण्याची किंमत?

gold coin of shri rama

Coin Of Shri Rama:- सध्या संपूर्ण देशामध्ये 22 जानेवारी रोजी आयोध्याला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे एक भक्तिमय  वातावरण तयार झाले असून संपूर्ण भारतात राममय वातावरण तयार झाले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संपूर्ण देशामध्ये रामाचे फोटो तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याचे सध्या चित्र आहे. या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये ऑगमॉन्ट … Read more