Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ बहुचर्चीत रस्त्याचे जुलै महिन्यात होणार उदघाट्न ; रस्त्यावर उभारणार पाच उड्डाणपुल !
Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात रस्त्यांची विकास कामे जोमात सुरू आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा देखील यामध्ये काही मागे राहिलेला नाही. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी महामार्गांची कामे सुरू आहेत तर काही महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये जिल्ह्यातील बहुचर्चीत अशा बाह्यवळण रस्त्याचा देखील समावेश आहे. आता या बाह्यवळण रस्त्याबाबत एक मोठ अपडेट हाती आल … Read more