IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियात ‘या’ स्टार खेळाडूची कारकीर्द संपली ! बांगलादेश दौऱ्यावरही संघात जागा मिळाली नाही

IND vs BAN: न्यूझीलंडनंतर आता भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 2 कसोटी आणि 3 एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल देखील झाला आहे. मात्र या संघात एका स्टार खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो या स्टार खेळाडूने भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. चला तर … Read more

NZ vs IND: ‘ती’ ओव्हर पडली भारी ! भारताच्या मुठीत असणारा सामना ‘या’ षटकात फिरला; वाचा सविस्तर

NZ vs IND: आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यजमान न्यूझीलंडने सात गडी राखून पराभव केला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना यजमान न्यूझीलंडला 307 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्षाचा पाठलाग करताना यजमान न्यूझीलंडला पहिला धक्का शार्दुल ठाकूरने दिला. शार्दुलने सलामीची भागीदारी मोडून काढत टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करण्याची एक मोठी संधी दिली होती … Read more

IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय ! शार्दुल ठाकूरसह ‘या’ चार खेळाडूंना करणार संघातून आऊट ; जाणून घ्या नेमकं कारण

IPL 2023: सध्या संपूर्ण जगाचे लक्ष ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपवर आहे. या स्पर्धेत भारताचा सामना दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडशी होणार आहे. यातच दुसरकडे आयपीएलबाबत एक रंजक बातमी समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, न्यूझीलंडचा टिम सेफर्ट यांच्यासह पाच खेळाडूंना सोडू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो 15 नोव्हेंबरपर्यंत आयपीएलच्या … Read more

एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर … Read more