Truecaller : तुम्हीही Truecaller वापरत असाल तर लक्ष द्या! App मध्ये तुमच्या फायद्यासाठी आले आहे खास फीचर; जाणून घ्या

Truecaller : जवळपास सर्वच स्मार्टफोन यूजर्स (Smartphone users) Truecaller हे App वापरतात. हे माध्यम तुमच्या अनेकरीत्या फायद्याचे आहे. आणि आता अजून यामध्ये नवीन फीचर्स (Features) आले आहेत. जे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. स्पॅम मेसेजेस फिल्टर करा (Filter spam messages) टेक्स्ट मेसेजमध्ये, सामान्य मेसेजसह, सर्व स्पॅम मेसेज येतात, ज्यामुळे महत्त्वाचे मेसेज अनेकदा चुकतात. अशा परिस्थितीत Truecaller च्या … Read more