‘हा’ शेअर ठरला कुबेरचा खजाना ! फक्त 8 वर्षात 1 लाखाचे झालेत 3 कोटी 70 लाख, पहा कोणता आहे तो बाहुबली स्टॉक?
Share Market 2023 : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खर पाहता, शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्यावर अनेक गुंतवणूकदार भर देत असतात. लॉंगटर्म मधील गुंतवणूक निश्चितच गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर व्यवहार सिद्ध होत आहे. लॉंगटर्म मध्ये भरपूर रिटर्न देणारे अनेक शेअर आपण पाहिले असतील, त्याविषयी ऐकले असेल किंवा एखाद्या … Read more