Share Market Knowledge : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय ? जाणून घ्या स्टॉक आणि शेअर मधील फरक

Share Market Knowledge :- आजकाल बरेच व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. अनेक तरुण देखील आता शेअर मार्केट मधील विविध कन्सेप्ट समजून घेऊन त्या दृष्टिकोनातून शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे लक्ष केंद्रित करताना दिसून येत आहे. शेअर मार्केट किंवा शेअर बाजार ही मर्यादित बाब नसून यामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना असतात. यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग तसेच स्टॉप लॉस, दीर्घकालीन गुंतवणूक, … Read more