अहमदनगरमध्ये वृक्षतोड पडणार महागात, होणार मोठा दंड

Ahmednagar News : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुधारणा केलेल्या कायद्याची आता अहमदनगर शहरातही कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा दंड होणार आहे. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षीच्या पावसाळ्यात मोठ्या उंचीच्या ५ हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. वृक्ष … Read more

पिंपळगाव माळवी येथील वृक्षतोडप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, पहा कोण आहेत आरोपी

Ahmednagar News : पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या जागेतील १२६ झाडे तोडल्याप्रखरणी गावातीलच तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी शशिकांत नजान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी बाबासाहेब रामभाऊ शिंदे, रामभाऊ लक्ष्मण शिंदे, विलास रामभाऊ शिंदे (सर्व रा. पिंपळगाव माळवी) यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला … Read more