आमदार पाचपुते यांना दणका: साखर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’आदेश..!
Ahmednagar News:श्रीगोंदा तालुक्याचे भाजपाचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांच्या मालकीचा हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याने सन २०२१-२२ च्या गळीत हंगामातील गाळप ऊसाची थकीत एफआरपी २० कोटी ५४ लाख ५० हजार रुपये मुदतीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न दिल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसीस व बगॅस ताब्यात घेत … Read more