Sheli Palan Karj Yojana: बँकेकडून मिळवा 50 लाख रुपये कर्ज व सुरू करा तुमचा शेळीपालन व्यवसाय! वाचा माहिती

scheme for goat rearing

Sheli Palan Karj Yojana:- आताच्या परिस्थितीमध्ये शेळीपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर केला जात असून तो आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या अनुषंगाने शेतीच्या इतर जोडधंद्यांपेक्षा शेळीपालन व्यवसाय हा फायद्याचा समजला जातो. या व्यवसायामध्ये आता मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोजगार तरुण येऊ लागल्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आता हा व्यवसाय … Read more