Irrigation Scheme: वैयक्तिक शेततळ्यासाठी सोडतीत नाव आले तर ‘ही’ गोष्ट लवकर करा! नाहीतर…

shet tale yojana

Irrigation Scheme:- केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून कृषी आणि कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता महत्वपूर्ण योजनांची आखणी करण्यात आलेली असून अशा योजना राबवण्यात देखील येत आहेत.शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा असतात त्या उभारणी करिता अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत  शेतकऱ्यांना करण्यात येते. या कृषी क्षेत्राच्या योजनाच्या अनुषंगाने जर आपण पाहिले तर सूक्ष्म सिंचन किंवा … Read more