शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेततळे बनवण्याचा विचार करताय ना? मग शेततळ्यासाठी जागा कशी निवडायची, एकदा वाचाच
Farm Pond : शेती ही पाण्याविना अशक्य आहे. मात्र भारतीय शेती ही सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर आधारित आहे. अशा परिस्थितीत अनेकदा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध राहत नाही. यामुळे पीक उत्पादनात घट होते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसतो. उन्हाळ्यात फळबाग जोपासण्यासाठी पाण्याची गरज असते आणि शेतकऱ्यांकडे पाणी … Read more