धक्कादायक ! दोन अल्पवयीन मुलींना कारमधून पळविले आणि त्यांच्यासोबत…
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागला आहे. यातच शैवाग तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय. शेवगाव-नेवासा रोडवर वरून जाणार्या दोन अल्पवयीन मुलींना (वय 10 वर्षे व 13 वर्षे) कारमधून पळवून घेऊन जात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर डांबून ठेवल्याप्रकरणी एकावर शेवगाव पोलीस ठाण्यात … Read more