अहमदनगर ब्रेकिंग : दारूड्या पित्याकडून मुलाचा खून, न्यायालयाने दिली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- आई-वडिलांच्या भांडणात आईची बाजू घेणाऱ्या आपल्या तरुण मुलाचा खून केल्याबद्दल आरोपी पिता गोरख उर्फ गोरक्षनाथ किसन कर्पे (वय ४५ रा. आखेगाव, ता. शेवगाव) याला गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा दिली. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे ही घटना होती. या घटनेत सोमनाथ (वय १८) हा मृत झाला … Read more

15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- 15 वर्षांपासून दरोडा तयारी व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार संजय नारायण फुगारे (रा. केडगाव, अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपी फुगारे याच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ दमदाटीचा गुन्हा … Read more