Exit Poll : पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात आ. मोनिका राजळेचं विजयी होणार ! मोनिकाताईंची हॅट्रिक मतदारसंघाचे चित्र बदलणार

Shevgaon Politics News

Shevgaon Politics News : काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. आता येत्या 23 तारखेला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार, कोणते नेते पडणार आणि कोणते विजयी होणार, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुती सत्ता काबीज करणार? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. … Read more

मोनिकाताई राजळेंना विजयी करुन त्यांना समाजाजाची सेवा करण्याची संधी द्यावी : युवा नेते कृष्णा राजीव राजळे

Shevgaon Politics News

शेवगाव- राजसत्तेला धार्मिक अधिष्ठाण असल्याशिवाय जनतेचे कल्याण होत नाही. संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हे आपले कर्तव्य आहे. राजकारणाला सामाजिक बांधिलकीचे पदर जोडले की समाजाच्या उद्धाराचा मार्ग सुकर होतो. समाजाची सेवा ही देखील ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सोपा करण्याची प्रक्रीया असते. जनसेवा हा धर्म पाळण्याचे काम भारतीय जनता पक्ष आणि राजळे कुंटुंब करीत असते. मोनिकाताई राजळेंना यांना … Read more

सविधानाचा रंग बदलणारे सविधानाचे रक्षण करू शकत नाहीत- आमदार अमित गोरखे

Shevgaon Politics News

शेवगाव : मागील सत्तर वर्षात काँग्रेसला जे सुचलं नाही, ते भाजपने करुन दाखवले.माझ्या सारख्या मागास घटकातील सामान्य युवकाला विधान परिषदेवर संधी दिली.भारताच्या राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविद व मा.द्रोपदी मुर्मु यांना राष्ट्रपती केले आहे. तर लंडन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव असलेले घर ताब्यात घेतले. ३७० सारखे कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीर मध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला. काँग्रेसचे … Read more