अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत ! 15 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात, कोणाला मिळणार जनतेचा कौल?

Shevgaon Vidhansabha

Shevgaon Vidhansabha : अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी यंदा बहुरंगी लढत होणार आहे. शेवगाव विधानसभा मतदार संघात छाननीनंतर 27 जणांचे अर्ज राहिले होते. यापैकी 12 जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्थातच या जागेसाठी आता 15 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. खरे तर, महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष … Read more