Shirdi-Chennai Express : साई भक्तांनो लक्ष द्या ! शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेसच्या रचनेत मोठा बदल
Shirdi-Chennai Express : साईनगर शिर्डी आणि चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 22601 आणि 22602 या चेन्नई-साईनगर शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेसच्या रचनेत रेल्वेने मोठा बदल केला आहे. आता या गाड्या LHB (लिंक हॉफमॅन बुश) कोचसह चालवल्या जाणार आहेत. हा बदल चेन्नईहून 21 मे 2025 पासून आणि साईनगर शिर्डीहून 23 मे 2025 पासून लागू होईल. नवीन रचनेमुळे प्रवाशांना अधिक … Read more