शिर्डी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत ! विखे, थोरात आणि आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला, पण कोण ठरणार किंगमेकर ?

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील चुरशीची लढत होणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट देऊन एक मोठी खेळी खेळली आहे. एवढेच नाही तर या दोन्ही नेत्यांना कडवी … Read more