Shirdi Murder Case : शिर्डीत तिहेरी हत्याकांडाने खळबळ ! जावयाने पत्नी, मेव्हणा आणि सासूला संपवले पहा नक्की काय घडलं ?
Shirdi Murder Case : कौटुंबिक वादातून जावयाने सासूरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोसकल्याची घटना राहाता तालुक्यातील शिर्डी परिसरातील सावळीविहिर येथे गुरूवारी (दि. २१) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. यात पत्नीसह मेव्हणा, आजीसासू तिघांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोराची सासू, सासरे आणि मेव्हणी असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला कौटुंबिक वादातून जावयाने सासूरवाडीच्या दिसेल … Read more