Shirdi Rape : शिर्डीतील हॉटेलमध्ये अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, आरोपीस अटक
Shirdi Rape : तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील २१ वर्षीय विद्यार्थिनीवर वेळोवेळी शिर्डीतील हॉटेलमध्ये अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील एकास राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अतिक पठाण (रा. करंजी, ता. कोपरगाव) याने जून २०२२ पासून मैत्री करून ऑक्टोबर २०२२ मध्ये शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देऊन … Read more