त्याने बायकोचा काटा काढला आणि दोन्ही मुली आईला मारू नका, असा आकांत करीत होत्या…वाचा काल काय घडलं !

Maharashtra news : काल दुपारी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे दोन महिलांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती, या घटनेमध्ये मंजुळा दिपक ढवळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. महिलेची आई तुळजाबाई रंगनाथ झांबरे हि गंभीर जखमी झाली आहे महिलांवर गोळीबार करणारा निवृत्त सैनिक, पिस्तुल जप्त महिलेची आई तुळजाबाई रंगनाथ झांबरे हि गंभीर जखमी झाली आहे. … Read more

अहमदनगरसह पुणे जिल्ह्यात दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड; 10 दुचाकीं हस्तगत

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  दुचाकी चोरीची टोळी तयार करून अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील दुचाकीं चोरी करण्याचा उद्योग नगर तालुक्यातील बहिरवाडी जेऊर येथील तिघांनी सुरू केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या उद्योगाची माहिती काढून दोघांना अटक केली आहे. सागर सुदाम जाधव, महेश ऊर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे (दोघे रा. बहिरवाडी जेऊर ता. नगर) … Read more