शितल गायकवाड यांची अधिकारी पदाला गवसणी! एसटीचा प्रवास आणि एसटीत नोकरी करत केली एमपीएससीची तयारी
समाजामध्ये बरेच व्यक्ती अतिशय बिकट परिस्थिती असताना देखील त्या परिस्थितीवर अपार कष्ट करून आणि मेहनतीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवताना दिसून येतात. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा आपण जे काही ध्येय ठरवलेले असते त्या ध्येयाने पूर्ण वेडे होणे व त्याकरिता वाटेल ते कष्ट, जिद्दीने पुढे जाण्याची उर्मी आणि कितीही अनंत अडचणी आल्या तरी त्या पार करून … Read more