Raj Thackeray : शिवधनुष्य एकाला झेपले नाही, माहीत नाही दुसऱ्याला तरी झेपेल का? राज ठाकरे यांचा शिंदेवर निशाणा..
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावरून कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, मला माहित होते. एकाला झेपले नाही दुसऱ्याला बघा आता झेपते का? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना … Read more