मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘या’ लिंक रोड प्रकल्पामुळे नवी मुंबईचा प्रवास होणार मात्र 25 मिनिटात, पहा….

mumbai news

Mumbai News : नवी मुंबई मधील वाहतूक व्यवस्था सुरळीत अन बळकट करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच सिडकोच्या माध्यमातून शहरात विविध रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे-बेलापूररोड, पामबीच आणि शीव-पनवेल या प्रमुख मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी देखील सिडको ने पुढाकार घेतला आहे. सिडको कडून या मार्गावरील … Read more