शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक; शेतकर्यांला आर्थिक भुर्दंड
अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- राजुरी येथील एका शेतातील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अधिक महिती अशी कि, या अग्निकांडात राजुरी हद्दीतील अनिकेत चारुदत्त गोरे, मनिषा चारुदत्त गोरे, यांच्या 65 गुंठे ऊस … Read more