गनिमी कावा – युद्धतंत्र

गनीम हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू गनिमी हे त्या शब्दाचे रूप आहे. कावा या शब्दाला लक्षणेने फसवणूक, धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि शत्रुचा कपटयुक्त हल्ला अथवा कपट-युद्’ असा ‘गनिमी कावा’ या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या … Read more

गडांचा राजा आणि राजांचा गड – राजगड

गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा! सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी! गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी! शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, दरजीमहाल, चौबिनामहाल, शेरी महाल, सौदागिरी महाल यांनी नटलेला सजलेला सह्याद्री स्वर्गच जणू! राजांच्या मर्मबंधांच्या … Read more

असे होते शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ

शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली, या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हेच स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते; त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते राज्याच्या सर्व … Read more

शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य … Read more

शिवरायांच्या दुर्गांची काही वैशिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हा अभ्यासाचा विषय आहे. राकट, कणखर आणि दगडांच्या देशात महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची मर्मस्थानं होती त्यातले गड कोट दुर्ग.महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे इथल्या डोंगरी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती आसपासचा मुलुख हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीतलं मूळ तत्व होतं. १६४६ मध्ये तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी … Read more

धर्मरक्षक – राजा शिवाजी

अतिप्राचीन संस्कृतीचा वारसा असलेला वसुंधरेच्या पटलावरील एकमेव राष्ट्र हिंदुस्थान होते सुमारे चार हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीचे अवशेष मोहेंजोदाडो व हडप्पा या ठिकाणी आढळलेले आहेत. हिंदुस्थानच्या सीमेअंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रम्हदेश ही राष्ट्रे होती. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर अवघ्या पन्नास वर्षात मौर्य साम्राज्याची वाताहात झाली. बौध्द धर्माचा प्रसार उत्तर भारतात / हिंदुस्थानात प्रामुख्याने झाला. पुढे उत्तर हिंदुस्थानात … Read more

Shivaji Maharaj Jayanti 2020 : जाणून घ्या शिवजयंतीचा इतिहास.. आणि कोणी केली सुरुवात ?

महाराष्ट्राला शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्व कळावे, शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जनमाणसांपर्यंत पोहोचावा यासाठी महात्मा फुले यांनी १८७० मध्ये प्रथम शिवजयंतीची सुरुवात केली. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य घरांघरांत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती … Read more