Pune Metro Update: पुणेकरांना लवकरच मिळणार स्वारगेट ते शिवाजीनगर पर्यंत मेट्रो सुविधा! वाचा स्वारगेट भूमिगत स्टेशनची सद्यस्थिती
Pune Metro Update:- पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पुणे शहराने खूप मोठी प्रगती केली असून वेगाने विकसित होत असलेले हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील शहर म्हणून ओळखले जाते. साहजिकच विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वाढती लोकसंख्या व त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उभारल्या … Read more