मनसेचे नाराज नगरसेवक वसंत मोरे यांना खुद्द राज ठाकरेंचं बोलावणं
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी (Mosque Loudspeaker) वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मनसेचे पुण्याचे (Pune) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे सुद्धा नाराज असल्याची माहित मिळत आहे. … Read more