Share Market News : गजब रिटर्न ! 13 रुपयांच्या शेअरचे 22 लाख रुपये झाले, गुंतवणूकदारांचे नशीब कसे चमकले, जाणून घ्या

Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला बाजारातील एका चमत्कारिक शेअरबद्दल सांगणार आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी कोविडच्या काळात गुंतवणूकदारांना धक्कादायक परतावा दिला आहे. असाच एक स्टॉक-बिल्डर म्हणजे पूनावाला फिनकॉर्प. कोविड दरम्यान 29 मे 2020 रोजी NSE वर … Read more