Shraddha Murder Case : “ज्या लोकांनी अशी घृणास्पद घटना केली आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे”- सुप्रिया सुळे
Shraddha Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टात करण्याची मागणी देखील केली आहे. तसेच आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी असेही त्या म्हणाल्या आहेत. श्रद्धा हत्याकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली … Read more