श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ : बबनराव पाचपुते यांच्या बालेकिल्ल्यात 15 उमेदवारांचे अर्ज मागे; विक्रम पाचपुते यांच्या विरोधात कोणते उमेदवार ?
Shrigonda Vidhansabha : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील लढती आता क्लिअर झाल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मात्र राज्यातील अनेक मतदारसंघात बंडखोरीचे प्रमाण वाढलेले आहे. महायुती अन महाविकास आघाडी दोन्ही गटात बंडखोरी झाली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदरसंघाबाबत बोलायचं झालं तर येथील लढत सुद्धा आता स्पष्ट झाली आहे. या मतदारसंघात एकूण 31 … Read more