काष्टीत भरदिवसा धाडसी घरफोडी ! १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह, पिस्तूल चोरी
अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी वांगदरी रोडवर (लहारेपट) येथे राहणारे माजी सैनिक जालिंदर रामदास पाचपुते (वय ४८) यांच्या घराचा भर दुपारी दरवाजा तोडून चोरट्यानी घराच्या कपाटातील सुमारे पंधरा तोळे सोने व िपस्तूल चोरुन नेला. भरदिवसा झालेल्या या चाेरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील काष्टी( लहारेपट) येथे शुक्रवारी भर दुपारी साडेबारा … Read more