चोरटे देवांची मंदिरे देखील सोडेना… आता घंट्या नेल्या चोरून

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शनिवारी पहाटे जागृत देवस्थान गहिनीनाथ महाराज देवस्थानच्या 11 घंटा चोरीस गेल्याची घटना घडलीय. दरम्यान याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. अधिक माहिती अशी, या मंदिर देवस्थानचे काम चालू आहे. मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप आहे आणि त्या सभामंडपाच्या सिमेंटच्या खांबाला एका मोठ्या लोखंडी पाईपला … Read more