सासरच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात घडली आहे. सौ.साक्षी अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले,(वय १९, राहणार- भामाठाण) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सासरी नांदत असलेल्या सौ.साक्षी भोसले हिला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिने विषारी औषध घेऊन … Read more

सोशल मीडियावर संभाषण व्हायरल; ‘या’ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण तसेच पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होता. आता याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदेश … Read more