श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कानडे की कांबळे ? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठणकावूनचं सांगितले

Shrirampur Vidhansabha Matdarsangh

Shrirampur Vidhansabha Matdarsangh : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार सभांचा धुमाकूळ सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने प्रचारासाठी कंबर कसली आहे. पण, प्रचाराला सुरुवात झाली असूनही श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नेमके कोण हा प्रश्न उपस्थित होत होता. खरंतर, या जागेसाठी महायुतीच्या अजित पवार गटाने विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी जाहीर केलीये. … Read more