Shukra Gochar Update : सावधान , शुक्राची चाल बदलणार, ‘या’ 3 राशींना होणार आर्थिक नुकसान
Shukra Gochar Update : मिथुन राशी सोडून कर्क राशीमध्ये 30 मे रोजी शुक्र ग्रह प्रवेश करणार आहे. यामुळे याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. हा प्रभाव काही राशींच्या लोकांवर शुभ तर काही राशींच्या लोकांवर अशुभ होणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कर्क राशीमध्ये शुक्र ग्रह 7 जुलै रोजी पहाटे 3.59 पर्यंत राहणार आहे आणि … Read more