तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिण्याची सवय आहे का? मग, जाणून घ्या त्याचे गंभीर तोटे !

Side Effects Of Drinking Hot Water

Side Effects Of Drinking Hot Water : आपण नेहमीच पाहतो, काहीजणांना सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पिण्याची सवय असते. गरम पाणीमुळे वजन कमी होण्यास मदत तर होतेच पण त्यामुळे अनेक आजारही दूर होतात. सर्दी आणि संसर्ग झाल्यानंतरही लोक गरम किंवा कोमट पाणी पितात. तसे, कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण याचे जास्त सेवन केल्याने … Read more