Sidhu Moose Wala Murder : ‘माझ्या मुलाने मुसेवाला मारला असेल, तर पोलिसांनी एन्काऊंटर करावे’

Sidhu Moose Wala Murder :- सिद्धू मुसेवाला हत्याकांडात आणखी एका संशयिताचे नाव समोर येत आहे. पोलिसांनी जगरूप सिंग नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. त्याच्याविरुद्ध काही पुरावे सापडले असून, त्याआधारे पुढील चौकशी होणार आहे. गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी अनेक संशयितांची भूमिका समोर आली आहे. हा गुन्हा घडवण्यात गोल्डी ब्रारपासून बिश्नोईपर्यंत अनेक आरोपींनी हातभार लावला. … Read more