ब्रेकिंग ! सिकंदराबाद-कोल्हापूर रेल्वे गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर; या गाडीला कुठे राहणार थांबे? पहा…..
Sikandrabad Kolhapur Railway News : उन्हाळी सुट्ट्यामुळे सध्या रेल्वेमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी आहे. पर्यटन स्थळावर जाणारे पर्यटक, सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाणारी प्रवासी यामुळे रेल्वेमध्ये नेहमीच्या तुलनेत अधिक गर्दी पहावयास मिळत आहे. यामुळे मात्र रेल्वे प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेळेवर व्हावा यासाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून महत्त्वाच्या मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या … Read more