Gold Rates Today : ग्राहकांसाठी खुशखबर ! आज सोने- चांदीचे दर घसरले; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

Gold Price Today

Gold Rates Today : सध्या देशात लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्न म्हटले की दागदागिने आलेच. अशा वेळी तुम्हालाही आज सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झाला आहे. आज दहा ग्रॅम सोने 60,080 रुपयांवर स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीचे … Read more