जागेचा वाद सासू-सुनेच्या जीवावर; चौघांनी केली लोखंडी गजाने मारहाण
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- सासू-सुनेला लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना येथील बुरूडगाव रोडवरील भोसले आघाडा परिसरात घडली. जागा नावावर करून देण्यास नकार दिल्याने हा प्रकार झाला आहे. मारहाणीत सासू रूकसाना चारलस चव्हाण (वय 40) व त्यांची सुन तेजस सुरज चव्हाण (दोघी रा. समर्थनगर, भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर) जखमी … Read more