Gold Price Today : ग्राहकांसाठी खुशखबर ! सोने, चांदी पुन्हा घसरली; जाणून घ्या आजचे ताजे दर
Gold Price Today : जर तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सोन्याच्या विक्रमी वाढीनंतर आता पुन्हा सोने स्वस्त झाले आहे. दरम्यान, सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी सोने स्वस्त होऊन 59000 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 69000 रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचली आहे. … Read more