Gold Silver Rate : सोने-चांदीची चमक झाली कमी, खरेदीची हीच ‘सुवर्णसंधी’
Gold Silver Rate : सोने (Gold) आणि चांदी (Silver) खरेदीदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण सोने-चांदीचे दर (Gold and Silver Rate) पुन्हा एकदा घसरले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या (Gold Silver) खरेदीची सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर..(Gold and Silver) 4 महानगरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर (16 सप्टेंबर 2022) शहर … Read more