Gold Price Update : सोने खरेदीदारांची लॉटरी ! दर घसरले, सोने 5400 तर चांदी 19600 रुपयांनी मिळतेय स्वस्त
Gold Price Update : सोने (Gold) किंवा चांदी (Silver) खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ओने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा घसरले (Falling) आहेत. त्यामुळे हीच सोने आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी मानण्यात येत आहे. या व्यापारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही घसरणीसह व्यवहार सुरू झाला. … Read more