Gold Price Update : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली ! तरीही चांदी 17500 आणि सोने 4900 रुपयांनी मिळतेय स्वस्त
Gold Price Update : सध्या लग्नाचा सीजन सुरु आहे. तसेच लग्न म्हंटल की सोने (Gold) चांदी आलेच. त्यामुळे सोन्या चांदीच्या (Silver) मागणीतही वाढ झाली आहे. मात्र सोने खरेदीदारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात घसरण (Falling rates) झाली आहे. सोमवारी या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात … Read more